ऊंच हवेतील बसून

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

ऊंच हवेतील बसून - मराठी चारोळी | Unch Havelit Basun - Marathi Charoli

ऊंच हवेतील बसून
शेळ्या हाकतो दमानं
पायाखाली पोटार्थी
राबत असतो गुमानं

  • TAG