गुणांत आहे ते वानात काय आहे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

गुणांत आहे ते वानात काय आहे - मराठी चारोळी | Gunant Aahe Te Vaanat Kaay Aahe - Marathi Charoli

गुणांत आहे ते वानात काय आहे
कर्मात सर्व काही जन्मात काय आहे
सुयोधन असूनही
कर्मात दुर्योधन आहे

  • TAG