Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मोक्यावरची जागा पाहिजे खाण्यासाठी वडी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

मोक्यावरची जागा पाहिजे खाण्यासाठी वडी - मराठी चारोळी | Mokyavarchi Jaga Pahije Khanyasathi Wadi - Marathi Charoli

मोक्यावरची जागा पाहिजे खाण्यासाठी वडी
पैशाच्या जोरावर मारता येते उडी
जरी घ्यावी लागली मनाच्या इच्छे विरुद्धची छडी
तरच व्यवस्थित ताठ राहाते परीट कपड्यांची घडी

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play