रोज वापरावी लागते वेगळीचं खुबी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

रोज वापरावी लागते वेगळीचं खुबी - मराठी चारोळी | Roj Vapravi Lagate Vegalich Khubi - Marathi Charoli

रोज वापरावी लागते वेगळीचं खुबी
इतरांपेक्षा निराळी दाखवावी लागते छबी
भासवितात खुपिया फिरतात नभी
सफारीत वावरते नेहमी आमची डी बी

  • TAG