जुगारात चालतो बावन पत्त्यांचा खेळ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

जुगारात चालतो बावन पत्त्यांचा खेळ - मराठी चारोळी | Jugarat Chalato Bavan Pattyancha Khel - Marathi Charoli

जुगारात चालतो बावन पत्त्यांचा खेळ
खात बसावे लागते भेळ
न्यायात तात्पुरते सुटण्यासाठी मिळतो बेल
अड्ड्यावरील साऱ्यांना भोगावा लागतो जेल

  • TAG