भोगवाद्यांची रोज असते

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

भोगवाद्यांची रोज असते - मराठी चारोळी | Bhogvadyanchi Roj Asate - Marathi Charoli

भोगवाद्यांची रोज असते
गजरा मुजऱ्याची चंगळ
शुभमंगल करणार्‍या जोडीस
आडवा का येतो मंगळ

  • TAG