दारु उतरते गळा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

दारु उतरते गळा - मराठी चारोळी | Daru Utarate Gala - Marathi Charoli

दारु उतरते गळा
लिव्हर सोसते कळा
उधार उसनवारीत
कुटुंब होरपळते झळा

  • TAG