भलतीकडे पाहणारा साधू पिंडीवर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

भलतीकडे पाहणारा साधू पिंडीवर - मराठी चारोळी | Bhalatikade Pahanara Sadhu Pindivar - Marathi Charoli

भलतीकडे पाहणारा साधू पिंडीवर
तीर्थ देतो दिंडीवर
संधी घेतो खिंडीवर
प्रसंग बाका वरात निघते धिंडीवर

  • TAG