मावा पडलाय खुळा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

मावा पडलाय खुळा - मराठी चारोळी | Mava Padlaay Khula - Marathi Charoli

मावा पडलाय खुळा
कसा फुलवायचा मळा
कुणाला लागलाय पिरतीचा लळा
शेजारणीचा सजवतोय गळा

  • TAG