गुऱ्हाळासाठी काहील

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

गुऱ्हाळासाठी काहील - मराठी चारोळी | Gurhalasathi Kahil - Marathi Charoli

गुऱ्हाळासाठी काहील
माहितीसाठी फाईल
कोल्हापूरचा विक्रेता म्हणेल
रांडेचा पाहिजे तर घेईल नाहीतर जाईल

  • TAG