आभाळ फुलले आणि विरले

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

आभाळ फुलले आणि विरले - मराठी चारोळी | Aabhal Phulale Aani Virale - Marathi Charoli

आभाळ फुलले आणि विरले
कधी उलटली साठी
वृद्धाश्रमाच्या वाटेवरती
साथ देते मोडकी काठी

  • TAG