कधी निघाला होता येथे सोन्याचा धूर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

कधी निघाला होता येथे सोन्याचा धूर - मराठी चारोळी | Kadhi Nighala Hota Yethe Sonyacha Dhur - Marathi Charoli

कधी निघाला होता येथे सोन्याचा धूर
काळीज ठणकता दाटून आला ऊर
वाटते उद्याला संपेल ही हुरहूर
जगतो आशेवर मुक्कामाचे गांव आहे दूर

  • TAG