दारुड्याचा चालताना जातो तोल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

दारुड्याचा चालताना जातो तोल - मराठी चारोळी | Darudyacha Chaltana Jato Toal - Marathi Charoli

दारुड्याचा चालताना जातो तोल
दारिद्र्य रुतते कुटुंबात खोल
गंगाजळी करुन गोल
खाईत लोटतो जीवन अनमोल

  • TAG