MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ मे २००६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

वादळात मी हरवत गेलो
पान फुले भिरकावत गेलो
हवी कशाला वाट नवी
मी, जुन्या नदीवर रांगत गेलो

  • TAG