MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ मे २००६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

भकास बेढब चेहरा माझा
आरशास मंजूर पाहता
वादळात घन सुसाट होवुन
जगणे देखिल पीसाट झाले

  • TAG