MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

फरार झाल्या रेषा घेऊन
जीवापाड जे जपलेले
काय कसे अन्‌ कुनास सांगू
स्वप्न कोणते मुठीतले

  • TAG