MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

कोण दिशेने वाहत आली ही हवा कळेना
क्षीतीजाच्या पल्याड कोणती दिशा कळेना
नशेत मी प्यायलो यातना नव्या नव्याने
झींग पुन्हा जगण्याची आली कशी कळेना

  • TAG