MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

मुंबईत वीज जाते
तेव्हा ती बातमी होते
गावाकडे वीज जाते
तेव्हा ती ‘कपात’ असते

  • TAG