MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

सासू म्हणजे सारख्या सूचना
सून म्हणजे सूचना न ऐकणे
दोघांच्या रस्सीखेचीत मात्र
पुरुषांचे इकडे - तिकडे धावणे

  • TAG