वाकडं बसून मोडलंय बोन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

वाकडं बसून मोडलंय बोन - मराठी चारोळी | Vakada Basun Modalay Boan - Marathi Charoli

वाकडं बसून मोडलंय बोन
वडापला वाली नाही कोण
कारभाऱ्यांनीच भरलेत खिसे दोन
हप्ता तटल्याव वाढलंय लोन

  • TAG