MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

मुलाचे डोके, कॉम्प्युटर झाले
आई - वडिलांचा पहारा कडक झाला
कुठे काय बिनसले कळेना
अनाचाराचाच बोलबाला झाला

  • TAG