MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

दुःखाशी ज्याने
मैत्री केली
सुखाने त्याची
झोळी भरली

  • TAG