शब्द शब्दाला सु रेष आहे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

शब्द शब्दाला सु रेष आहे - मराठी चारोळी | Shabda shabdala Su Resh Aahe - Marathi Charoli

शब्द शब्दाला सु रेष आहे
मोक्यामोक्यावर कसरत आहे
सुऽऽ सुऽऽ सुखासाठी
वाक्यावाक्यावर थरकत आहे

  • TAG