MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

जवळच्या माणसाचा मृत्यु
क्लेश देणारा असतो
‘काळ’च मात्र त्यावर
प्रभावी इलाज ठरतो

  • TAG