MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

दिवसा उन वार्‍याचा
मारा सोसून तो डोंगर खूप थकला होता
जणू रात्रीच्या काळ्याकुट्ट
अंधारात तो शांतपणे विसावला होता

  • TAG