MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

भगवंताने मानवाला
सारासार विचारशक्ती दिली
ती मानवाने भावनेच्या, अविचारांच्या आणि
विकारांच्या हाती गहाण टाकली

  • TAG