MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

इस्त्री केलेल्या शर्टाआड
त्याचं बनियन फाटलं होतं
जगाला समृद्धी दाखवतांना
आत गरिबीनं ठाण मांडलं होतं

  • TAG