MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

आयुष्याच्या वाळवंटी
एकाकी भटकलो
तुझी साथ लाभताच
वाळवंटाचे नंदनवन झाले

  • TAG