बेदरकार वाहन चालकामुळे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

बेदरकार वाहन चालकामुळे - मराठी चारोळी | Bedarkar Vahan Chalakamule - Marathi Charoli

बेदरकार वाहन चालकामुळे
रस्त्यावर मरण स्वस्त आहे
नाक्या नाक्यावर चक्रधारींची
नको तिथं गस्त आहे

  • TAG