MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

प्रेमाची माणसं कधीतरी
कायमची दूर जातात
आणि धूमकेतूसारखी
अकल्पीतपणे भेटतात

  • TAG