MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

पोटासाठी वणवण फिरलो
मायेत सुख शोधले
भगवंताच्या कुशीतच
शाश्वत सुख गवसले

  • TAG