MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

देवळातील देवी समोर
स्त्री - दाक्षिण्य दिसते
संसारातील स्त्री मात्र
भोगाची वस्तू दिसते

  • TAG