MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

तू आमच्यात जणू
पाण्यासारखं मिसळलीस
आम्हाला ‘प्रकट’ करतांना
स्वतःचं अस्तित्वच विसरलीस

  • TAG