MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

जिवंतपणी उपेक्षा
आणि शत्रुत्व
मेल्यावर मात्र
सहानुभूती व आसवं

  • TAG