MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

घरं पडली, माणसं पडली
उरलेली भग्न झाली
भुकंपात माणुसकी मात्र
सुर्याप्रमाणे तळपली

  • TAG