MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

अज्ञानात सुख असतं
असं सारेच म्हणतात
ज्ञानातलं सुख मात्र
‘संत’च भोगीत असतात

  • TAG