MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

कसं काय ठिक आहे?
विचारणार्‍याला मी माझी कहाणी ऐकवली
पुढच्या वेळेस भेटल्यावर
ओळखच नाही दाखविली

  • TAG