MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ मार्च २०१४

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

बालकाचं प्रेम
निरपेक्ष असतं
मात्र फुलपाखरं पकडतांना
ते दयामाया दाखवत नसतं

  • TAG