माझ्यातील प्रियकर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ मार्च २०१४

माझ्यातील प्रियकर - मराठी चारोळी | Majhyatil Priyakar - Marathi Charoli

माझ्यातील प्रियकर
तुझ्या भेटीसाठी तिळ-तिळ तुटतो
अन्‌ तुला कोणा दुसर्‍याबरोबर पाहून
माझ्या काळजाचा ठोकाच चुकतो

  • TAG