तुझ्या पाठमोर्‍या आकृतीकडे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ मार्च २०१४

तुझ्या पाठमोर्‍या आकृतीकडे - मराठी चारोळी | Tujhya Pathmorya Akrutikade - Marathi Charoli

तुझ्या पाठमोर्‍या आकृतीकडे
मी एकटक पाहात होतो
तु एकदा तरी वळून पाहावस
म्हणून देवाला विनवीत होतो

  • TAG