पुजारी जाळतो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

पुजारी जाळतो - मराठी चारोळी | Pujari Jalato - Marathi Charoli

पुजारी जाळतो
देव्हाऱ्यात एक पणती
नैवद्य मात्र
भरून घेतो अनेक पोती

  • TAG