तु मला अव्हेरलेस

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ मार्च २०१४

तु मला अव्हेरलेस - मराठी चारोळी | Tu Mala Avherles - Marathi Charoli

तु मला अव्हेरलेस
याचं मला दु:ख आहे?
अग वेडे, तुझ्या सुखातच
तर माझे सुख आहे

  • TAG