मुकेपणाने माझे डोळे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ मार्च २०१४

मुकेपणाने माझे डोळे - मराठी चारोळी | Mukepanane Majhe Dole - Marathi Charoli

मुकेपणाने माझे डोळे
तुला बरच काही सांगून जातात
अन्‌ तुला माझ्या भावना कळत नाहीत
म्हणून एकांतात अश्रु ढाळतात

  • TAG