असा तर तुझा हेतू नसतो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ मार्च २०१४

असा तर तुझा हेतू नसतो - मराठी चारोळी | Asa Tar Tujha Hetu Nasato - Marathi Charoli

तुला तुझ्या मैत्रिणींचा
नेहमीच गराडा असतो
मला झुरवावं
असा तर तुझा हेतू नसतो

  • TAG