मी बघितलय

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ मार्च २०१४

मी बघितलय - मराठी चारोळी | Me Baghitlay - Marathi Charoli

मी बघितलय
विझणारा दिवा जरा जास्तच फडफडतो
तुझ्या विरहाने
मी देखील जरा जास्तच तडफडतो

  • TAG