माझं तुझ्याकडे एकटक पहाणं

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ मार्च २०१४

माझं तुझ्याकडे एकटक पहाणं - मराठी चारोळी | Majha Tujhyakade Ektak Pahan - Marathi Charoli

माझं तुझ्याकडे एकटक पहाणं
अन्‌ तुझं ते गोड हसणं
आपल्या दोघांनाही सुखावत होतं
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं

  • TAG