MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जुलै २०१५

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

तुझ्या येण्याची चाहूलही
पावसाच्या सरीसारखी सुखावून जाते
मी पण मग धरा होऊन
तुझ्या बरसण्यासाची वाट पहाते

  • TAG