बोला गणपती बाप्पा मोरया

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

बोला गणपती बाप्पा मोरया - मराठी चारोळी | Bola Ganpati Bappa Morya - Marathi Charoli

बोला गणपती बाप्पा मोरया
आठवत नाही ना घर ना शेत
तुझ्या मिरवणुकीत
गातो आरती नशेत

  • TAG