MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जुलै २०१५

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

भावना दाटून आल्या की
शब्दांनाही वाट फुटते
जशी पकडलेली वाळू
नकळत हातातून सुटते

  • TAG