MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जुलै २०१५

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

पुस्तकाची पाने पलटावीत तसे
आयुष्यातुन दिवस निघून जातात
पुस्तक पुन्हा पलटून वाचता येते
आयुष्यातले क्षण फक्त आठवणीतच राहतात

  • TAG